
सोरतापवाडी पुणे,वार रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी शांताई लॉन्स सोरतापवाडी येथे महाराष्ट्र भूमी साप्ताहिक न्यूज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौर पुरस्कार संपन्न झाला कला शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय पत्रकार या सर्व क्षेत्रातले व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.वसंत शिवराम हंगावणे जिल्हा सत्र न्यायाधीश मुंबई कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.सुधीर सुखदेव वाघमारे, संत गुरु रोहिदास 3 धाम अध्यक्ष आनमोल सर संपादक बापू चौधरी सर राजाभाऊ आढागळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स,प्रदीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र भूमी मुख्य संपादक श्री आनंदा नंदू (आबा) बारवकर तसेच सुपरफास्ट न्यूजचे मुख्य संपादक सौ सुवर्णा कांचन आदी मान्यवर उपस्थित होते हवेली तालुक्यातील साने संगीत विद्यालयाचे सर्वे सर्वो तथा कला संगीत क्षेत्रातील कार्यरत असलेले उरुळी कांचन येथील तसेच रेनबो इंटरनॅशनल स्कूल कदम वाकवस्ती लोणी काळभोर तसेच इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल हडपसर संगीत शिक्षक तसेच साने संगीत जनजागृती लोक कला मंचाचे अध्यक्ष तसेच सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेचे सचिव मा.शिवराज ज्ञानोबा साने यांना आदर्श संगीत कलारत्न पुरस्कार 2026 सन्मानित केला या पुरस्कारामुळे हवेली तालुक्याच्या शिर्केचा तुरा रोहला गेला असून कलाक्षेत्रातील गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे

