
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथील विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल 99.05% लागला असून इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अंबड पोलिस ठाण्याच्या सायबर क्राईम विभागाचे उपनिरीक्षक श्री. झनकसिंग गुणवंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका घरटे, मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी आणि पर्यवेक्षक श्री. दिनेश अहिरे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गीतमंच, स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपशिक्षक श्री. विनायक नवसूपे यांनी करून दिला.
मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीची उत्तुंग भरारी, विद्यार्थ्यांच्या यशाची गौरवगाथा आणि शैक्षणिक वाटचालीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आर्या पास्ते, नयन सोनार, श्रेया भुसावळे, सृष्टी शिंदे, समीक्षा चुंभळे यांचा समावेश होता.यावेळी सन्मानित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे ऋण व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालकांनीही आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्रमुख पाहुणे उपनिरीक्षक श्री. झनकसिंग गुणवंत यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना डिजिटल युगातील जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर भविष्यातही यशाची परंपरा कायम ठेवावी, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षिका तांबोळी आणि शर्वरी शिरसाट या विद्यार्थिनींनी केले .आभारप्रदर्शन पर्यवेक्षक दिनेश अहिरे यांनी केले. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत गुणगौरव सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथे गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी येथे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अंबड पोलिस ठाण्याच्या सायबर क्राईम विभागाचे उपनिरीक्षक श्री. झनकसिंग गुणवंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका घरटे, मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी आणि पर्यवेक्षक श्री. दिनेश अहिरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गीतमंच, स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपशिक्षक श्री. विनायक नवसूपे यांनी करून दिला.
मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीची उत्तुंग भरारी, विद्यार्थ्यांच्या यशाची गौरवगाथा आणि शैक्षणिक वाटचालीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आर्या पास्ते, नयन सोनार, श्रेया भुसावळे, सृष्टी शिंदे, समीक्षा चुंभळे यांचा समावेश होता.यावेळी सन्मानित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे ऋण व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालकांनीही आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे उपनिरीक्षक श्री. झनकसिंग गुणवंत यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना डिजिटल युगातील जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर भविष्यातही यशाची परंपरा कायम ठेवावी, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षिका तांबोळी आणि शर्वरी शिरसाट या विद्यार्थिनींनी केले .आभारप्रदर्शन पर्यवेक्षक दिनेश अहिरे यांनी केले. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत गुणगौरव सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


2 Comments
Alex
Hi There,
I came across your website and noticed you’re running a WordPress site — great setup.
I just wanted to reach out because we’ve been helping WordPress site owners like you reclaim hours every week by automating the repetitive stuff that quietly eats into your day:
WordPress automation — auto-publishing, content scheduling, plugin updates, backups, and form-to-CRM workflows
Chat automation — 24/7 AI chatbots that answer visitor questions, qualify leads, and book appointments while you sleep
Social media chat automation — auto-replies and DM flows across Instagram, Facebook, and WhatsApp so no lead goes cold
Lead follow-up sequences — instant responses the moment someone fills out a form or contacts you
Most of our clients save 10–15 hours a week within the first month.
We’d love to take a quick look at your current setup and tell you exactly where automation could make the biggest difference — no fluff, no hard sell.
Get your free 15-minute audit here →
Or just reply to this email and we can sort out a time.
WhatsApp works too: wa.link/45wwsq
Best,
Alex
AutoHandy Team
alex@autohandy.co
[Timestamp: 2026-07-02 16:27:47]
Chief Editor
धन्यवाद 🙏