नाशिकरोड:( प्रतिनिधी ) - पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडस... Read more
नांदगाव ( प्रतिनिधी)दि. ११ सप्टेंबर २०२६.नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गण... Read more
भालूर (प्रतिनिधी) जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भालूर येथे आपल्या मातृसंस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास म. वि.... Read more
साकोरे ( वार्ताहर )पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा २८ वा वर्धापन दिन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाचे विद्यालय... Read more
नाशिक दिनांक ११ सप्टेंबर : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत १४ वर्षे मुले आणि मुली, १७ वर्षे मुले आणि मुली आणि १९ वर्षे मुले आण... Read more
मालेगाव (वार्ताहर) अमेरिकेतील शिकागो सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी विश्वबंधुत्वाचा शंखनाद केला. त्यांनी वसुधैव कुटुंबकम्चा संदेश देत जगाला विश्वबंधुत्वाचा, विश्वधर्माची शिकवण दिली, त्यांचा संदेश म्हणजे या महान राष्ट्राने आपल्या ध्येयाप्रती टाक... Read more
नांदगाव : ( प्रतिनिधी ) मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार’ संशोध... Read more
जव्हार | प्रतिनिधी संपूर्ण श्रावण महिन्यात श्रीराम पुरुष भजनी मंडळ, जव्हार यांच्या वतीने जव्हार शहरातील १३ मंदिरांमध्ये दररोज संध्याकाळी ७ ते ९ वाजता भजन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा उत्साहात समारोप झाला. याबत माहिती देताना मंडळाचे अ... Read more
सोनांबे ता. 10: पाटोळे (ता. सिन्नर ) जिल्हा परिषद शाळेची ज्ञानयात्री क्षेत्रभेट नुकतीच संपन्न झाली. यातून विद्यार्थ्यांना इतिहास, विज्ञान, अंतराळ आणि प्रशासकीय कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबर... Read more
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांमार्फत केलेल्या कामांचे देयक( बिल) करण्यासाठी मोजमाप पुस्तक (एमबी) मध्ये झालेल्या कामांची मोजमापे नोंदविली जातात. ही मोजमापे सक्षम अभियंता मार्फत नोंदविली जातात. जी मोजमापे नंतर झाकली जातात; जसे पायासाठी के... Read more