लासलगाव, ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी रा.से.यो. कार्यक्रम... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९२ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २२ शके १९४८★ भाद्रपद शुध्द /शुक्ल २★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ रविवार दि. १३ सप्टें... Read more
नाशिकरोड : ( प्रतिनिधी ) पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सुभाष ढोकणे यांची निवड झाली सुभाष ढोकणे यांनी यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे उर्वरित पदाधिकारी निवड पुढील प्रमाणे. सचिव प्रकाश गरुड. सहसचिव विला... Read more
मोहाडी : (बातमीदार) आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर शाळेत पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामरावजी पाटील होते.कार्यक्रमास सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव सर, स्कूल कमिटी सदस्... Read more
नांदगाव:—मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर... Read more
मुळडोंगरी 🙁 प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुळडोंगरी येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता, सर्जनशीलता तसेच पर्यावरणाविषयी ज... Read more
साकोरे ( वार्ताहर )पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी संस्थेची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत संस्थेच्या आगामी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सविस... Read more
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राखी तयार करणे आणि शाडू मातीपासून गणपती तयार करणे कार्यशाळेतील उत्कृष्ट निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, न... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९१ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २१ शके १९४८★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ शनिवार दि. १२ सप्टें... Read more
जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी. आर. भोसले यांची जयंती साजरी.
नाशिक: दि.11 (वार्ताहर) जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर डी आर भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर डी.आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ढेपले बी के स... Read more