
नाशिकरोड:- स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी शाखा व्यवस्थापक श्रीवल्लभ मधुकर कुलकर्णी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कवयित्री तन्वी अमित यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


2026 @ All Rights Reserved Gantantra News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780