
.आपणा सर्वाना कळविण्यात अत्यंत दुःख होते की, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.कुदरत अली शहा यांच्या धर्म पत्नी कै.छन्नुबी कुदरत अली शहा यांची अल्पशा आजाराने दि.24/09/2026 रोजी गुरुवार रात्री 09:15 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उदया सकाळी दि.25/09/2026 वार- शक्रवार दुफारी 01:30 वाजता त्याच्या निवासस्थाना पासून निघेल.
-: शोकाकूल :-
शहा परिवार व मित्र परिवार नांदगांव

