ना. शि. प्र. मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्या. येथें आषाढी एकादशी दिंडी उत्साहात साजरी
नांदगाव (प्रतिनिधी): स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर, नांदगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व पालख... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४२ वा दिवस यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य Iएवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति II‘चंदनकाष्ठे वाहणाऱ्या गाढवाला ओझ्याचीच जाणीव होत असते, चंदनाच्या गुणांची नव्हे’. शि... Read more
नांदगाव, (प्रतिनिधी):आषाढी एकादशीचे औचित्य साधत नांदगाव येथील सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात भक्तिमय वातावरणात “विठ्ठल नामाची शाळा” भरली. वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत संपूर्ण शालेय परिसर भक्तिरस... Read more
नाशिक (प्रतिनिधी) शुक्रवार रोजी स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, नाशिक येथे वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची भव्य वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.या दिंडीत विद्यार्... Read more
नांदगाव (वार्ताहार )आषाढी एकादशी निमित्तआज दिनांक 24 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पंढरीची वारी विठुरायाच्या दर्शनाला निघाली.आज आषाढी एकादशी कार्यक्रमास उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण ठाकरे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री... Read more
बाणगाव ( प्रतिनिधी) वारकरी वेषातील लहान मुले ,पालखी मिरवणूक व विठू नामाचा गजर करत माझे गाव बाणगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमीत्त दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. हातात भगवे झेंडे , डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जण... Read more
नांदगाव. ( प्रतिनिधी). ,येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. विठूमाऊलीच्या अभंगावर ठेकाधरत बाल वारक-यांनी दिंडी उत्सवात साजर... Read more
गावदरी( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा (वेहेळगाव)येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा रंगला त्यात मुख्य आकर्षण म्हणजे S I R कामाचे महत्व समजवून देण्यात आले. ह्या शाळेचे महत्व हेच आहे कि नवनवीन उपक्रम राबवणे आणि चालू घडामोड... Read more
महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांवर सातत्याने अन्याय होत असून बीपीएड झालेल्या युवकांना भरतीची प्रतीक्षा आहे . प्राथमिक शाळांच्या केंद्रस्तरावर 4868 शारीरिक शिक्षकांच्या जागांची निर्मिती करण्यात आली मात्र दोन वर्षापासून भरती प्रक्र... Read more
पळाशी (प्रतिनिधी ) आज 24 जुलै रोजी आमच्या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने पालखी व दिंडी काढण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोकुळ शिंदे सर यांनी केले.शालेय प्रांगणात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच विठ्ठल रुक्मिणी यांच्या अभंगातून संप... Read more