
लेखक, नाटककार , कवी, गायक
महेश आफळे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
ते महानिर्मिती कंपनी मधून जनसंपर्क अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
महेश आफळे यांचा घरचा पत्ता
समर्थ, प्लॉट no ८, वैशाख सेक्टर, दत्त मंदिराजवळ, व्ही मार्ट च्या मागे,
दत्त मंदिर, चौथी स्कीम सिडको,
422009
आज दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी, अमरधाम, पंचवटी ( द्वारका साईड) येथे होईल.

