नाशिकरोड:( प्रतिनिधी )- आपल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त करण्यात आलेल्या ग्रंथतुलेतील वाचनीय ग्रंथ आणि शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना देत मविप्र संस्थेतील सेवानिवृत्त क्रीडासंचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर... Read more
पुस्तक परीक्षण : ‘स्नेहबंध’ — माणुसकीच्या नात्यांचा आणि ग्रामीण जीवनाचा दस्तऐवजपुस्तक : ‘स्नेहबंध’लेखक : प्रा. श्री. गोपाळ शेवाळेपुस्तक परीक्षण : प्रा. सुरेश नारायणेसाहित्यकृतीचे खरे यश तिच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांच्य... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८९ वा दिवस लक्षावधी भारतीय नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात तेरुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषांनृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव।।७।।“भिन्नभिन्न उगमापासून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे... Read more
सिन्नर : (प्रतिनिधी) सिन्नर येथील श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २४ पदके पटकावली.या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या १४ व... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी )९ सप्टेंबर २०२६ शहिद शिरीषकुमार मेहता याच्यां बलिदान दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात आलेया कार्यक्रमाची सुरुवात शहिद शिरीषकुमार मेहता यांच्या प्रत... Read more
ओझर, (प्रतिनिधी) म. वि.प्र.समाजाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग) येथे ‘वनस्पती शास्त्र’ विभागाच्या वतीने ‘वनवैभव महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवात ३... Read more
सिन्नर (प्रतिनिधी)गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात म वि प्र समाजाचे ज्युनियर विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. के एस शिंदे यांच्या उपस्थितीत इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भ... Read more
नाशिक-(प्रतिनिधी )बाळासाहेब मगर यांनी केवळ माझ्या कुटुंबीयांवरच नाही तर संपूर्ण नाशिक वर प्रेम केले. आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. माजी मंत्री डी.एस.आहेर यांचे मित्र मार्गदर्शक म्हणून जी भूमिका बजावली ती मी कधीही विसरू शक... Read more
नाशिक (प्रतिनिधी)यशवंत व्यायाम शाळेचे व्हॉलीबॉल खेळाडू तथा मायको (Bosch) कंपनीचे employee अशोक लक्ष्मण मोगरे यांच्या पत्नी लीलावती ताई यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.लिलावती ताई यांचे वय ५६ वर्षे होते.त्यांच्या मागे पती अशोक मोगरे, सास... Read more