
नाशिक (प्रतिनिधी)यशवंत व्यायाम शाळेचे व्हॉलीबॉल खेळाडू तथा मायको (Bosch) कंपनीचे employee अशोक लक्ष्मण मोगरे यांच्या पत्नी लीलावती ताई यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.लिलावती ताई यांचे वय ५६ वर्षे होते.
त्यांच्या मागे पती अशोक मोगरे, सासू, मुलगा, सुन, दोन नातवंडे, मुलगी, जावई असा परिवार आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!
सर्व मित्र परिवार
यशवंत व्यायाम शाळा, नाशिक
मायको फ्रेंड सर्कल, नाशिक.

