
पांझणदेव (प्रतिनिधी ) माध्यमिक विद्यालय पांझणदेव या ठिकाणी वटसावित्रीपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील मॅडम यांनी वटपौर्णिमेचे महत्व विशद केले. संजय बच्छाव यांनी फलक लेखन केले*. *मोहन कदम ,अनिल गोरे , सचिन अहिरे, रवींद्र गायकवाड व बापूसाहेब पगारे यांनी परिश्रम घेतले*

