
वाढदिवस

🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील तंत्रस्नेही प्राध्यापक, आदरणीय प्रा. प्रशांत कुलकर्णी सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१८ वा दिवस
कोण्या एका व्यक्तिचं, पाच मिनिटानंतरचं १००% बिनचुक वैद्यकिय भविष्य वर्तविणारं यंत्र तंत्र किंवा शास्त्र अस्तित्वात नाही. मात्र अनुभव, कौशल्य, तर्क वापरुन एखादी गोष्ट घडण्याआधी, त्याबद्दल उपाय योजना करणाऱ्या डॉक्टरांना सुध्दा काही मानवी मर्यादा असतात. तो सदा सर्वकाळ बिनचुक असु शकत नाही. म्हणून लोकांनी सुध्दा डॉक्टरांना देव समजू नये. तसेच गुन्हेगारही!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ १० शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १ जुलै २०२६
★ १९१३ जवाहर रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन
★ १९८९ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना
★ महाराष्ट्र कृषीदिन…
★ राष्ट्रीय वैद्य (डॉक्टर) दिन…

