
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आमच्या मातोश्री
श्रीमती कौसल्या बाळासाहेब पाटील
यांचे अल्पशा आजाराने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी ६:२५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी, दुपारी २:०० वाजता,
कौशल्या निवास, मु. पो. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक येथून निघेल.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
शोकाकुल :
किशोर बाळासाहेब पाटील
राजेंद्र बाळासाहेब पाटील
संजय बाळासाहेब पाटील
विजय बाळासाहेब पाटील
विश्वजीत बाळासाहेब पाटील
पाटील परिवार विंचूर

