नाशिक( प्रतिनिधी ): “शिकण्याला वयाची मर्यादा नसते” या विश्वासाला साकार रूप देत रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, नाशिक यांच्या वतीने कार्यरत असलेल्या वस्त्यांपैकी कस्तुरबा नगर वसाहत येथे महिला साक्षरता वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.... Read more
सिन्नर ( प्रतिनिधी ) लोकशाहीर.भिमाजी नाना भाटजीरे यांच्या 22 व्या स्मृतीदिनानिमित्त कलगीतुरा या लोककलेचे सादरीकरण उत्साहात पार पडले. लोकशाहीर.भिमाजी भाटजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कलगीतुरा ह्या लोककलेचे सादरीकरण त्यांचे कुटुंब आणि पंच... Read more
*९ सिन्नर (प्रतिनिधी) जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती व आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.आदिवासी क्रांतिकारक महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांच... Read more
चिखली : (बबनराव आराख)गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करत वंचित व उपेक्षिताच्या व्यथा मांडणारे, UPSC /MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे प्रेरणादायी लेखक, कवी, शिक्षक अनिल भगवान चव्हाण(ABC )यांना नुकताच लोकशाहीर अण्णाभा... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५८ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर श्रावण १९ शके १९४८★ आषाढ वद्य /कृष्ण १२★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ सोमवार दि. १० ऑगस्ट २०२६★ १८९४... Read more
डाॅ.रमेश वरखेडे नाशिक रोड ( प्रतिनिधी ) अभिजात मराठी भाषेला आपल्या लेखणीने समृद्ध करणारे आणि ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे, अशा अमृतमहोत्सवी साहित्यिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महाराष्ट्र साहित्य परिष... Read more
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक कवीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धा हा नाशिककरांच्या दृष्टीने फार मोठा संस्कार सोहळा आहे असे मला वाटते. कवी कुलगुरू कुसुमाग्रजांच्या मनात अपेक्षित असलेला कवितांचा जागर नाशिक कवीच्यावतीने होत आहे, ही सं... Read more
नाशिक:-( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या चौथीच्या कलाशिक्षण पाठ्यपुस्तकात दोन कविता समाविष्ट असलेले पाठ्यपुस्तकातील कवी सुप्रसिद्ध गीतकार राजेंद्र सोमवंशी यांच्या ‘चला खेळूया खेळ रे’ या कवितेचा गोवा राज्याच्या इयत्ता चौथीच... Read more
नाशिक( प्रतिनिधी ):- शिक्षणात एखाद्या वेळी आलेल्या अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करावा. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून यशोशिखर प्राप्त करावे, असे प्रतिपादन कुंभमेळा प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे यांनी केले. पुणे महाम... Read more
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दिनांक 28 /29 जुलै रोजी वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटरसायकल रॅलीसाठी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, महापौर दीपमाला काळे, जळगाव उपवनसंरक्षक राम धोत्रे, याव... Read more