
भालूर ( प्रतिनिधी) म.वि.प्र. संचलित अभिनव बाल विकास मंदिर जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गायकवाड डी.आर. यांनी केले. अनुमोदन श्री करवर पी. ई. यांनी दिले
ध्वज पूजन उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री धनाजी जठार यांनी केले तर ध्वजारोहण श्री परसराम नामदेव शिंदे यांनी केले.
यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक श्री पाटोळे सर यांनी कॉपीमुक्त प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना पाटील, दिनकर भाऊ पाटील, विठ्ठल दादा आहेर, चांगदेव बाबा उगले, सुनील भाऊ गरुड, बापूसाहेब जाधव, रामभाऊ मडके, सुखदेव बाबा लहिरे,
सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य असंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय वैद्य सर अभिनव बाल विकास मंदिर चे मुख्याध्यापक श्री पाटील सर, तसेच मोरे सर, शेवाळे सर, सहारे सर, भरसट सर, गायकवाड सर, चोळके सर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शेळके सर, हिरे सर, दौंड मॅडम , तसेच माध्यमिक च्या श्रीमती शिनगारे मॅडम, पवार मॅडम, पाटील मॅडम, अभिनव बाल विकास मंदिर च्या खरोटे मॅडम, दरेकर मॅडम,
लहिरे मॅडम,
शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

