
नाशिकरोड ( प्रतिनिधी) :- दोनवाडे येथील प्रगतिशील शेतकरी यशवंत धोंडीराम कांगणे यांच्या पत्नी गीताबाई यशवंत कांगणे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


2026 @ All Rights Reserved Gantantra News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780