
सिन्न्रर ( प्रतिनिधी) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात दिप, धूप व पुष्पपुजा करुन वंदना घेऊन महामानवासा अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय मंगेश भाऊ जाधव (आर. पी.आय तालुका अध्यक्ष सिन्नर) होते
आजचा दिवस म्हणजे इतिहासाचा सुवर्णक्षण १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पवित्र दिक्षाभूमीवर विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह तथागत भगवान गौतम बुद्धधाच्या मानवतावादी बौद्ध धम्माचा स्विकार करून गुलामीतून मुक्ततेचा मार्ग दाखविला धम्मचक्र परिवर्तन दिन हा फक्त धर्मांतराचा दिवस नाही तो आहे स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांचा जागर अंधश्रद्धा विसमता आणि जातीय्यवस्थेविरुद्ध बंडाची हुंकार करून शांती आणि मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात या पवित्र दिनी आपण संकल्प करूया बाबासाहेबांच्या विचारांना आचाणात आणूया समाजात समता, करुना आणि बधुत्वाचा विचार घरोघर पोहोचवूया *या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी जेल बुद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड यांनी केली यावेळी भारतीय बुद्ध महासाभेचे प्रभाकर उघडे, मधुकर जाधव, उपेक्षित लोकविष्णस संस्था अध्यक्ष राघू काळू सावळे, महामित्र परिवार दत्ता वायचळे, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव ,भिम संदेश बहुउद्देशेय संस्थेचे विजुभाऊ पवार, जेल सल्लागार पोपट जाधव, डी. एम. शिरसाठ, अनिल भाऊ जाधव,साळवे फळा विक्रेते आणि इतर समाज बांधव उपस्थित होते
*यावेळी माननीय मंगेश भाऊ जाधव माननीय पवार दत्ताभाऊ वायचळे प्रभाकर उघडे रघुनाथ सावळी आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे यांनी संदेश परी आपले मनोगत मांडले सरांनी सरन्यात करण्यात घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली*

