
अंदरसूल (वार्ताहर)
बोकटे येथील प्रगतिशील शेतकरी व जैन समाजातील जेष्ठ कार्यकर्ते पन्नालाल गोविंदराम काला वय ९४ यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली सुना नातवंडे असा परिवार असून जी एस टी चे कमिशनर सुमेर काला यांचे ते वडील फाॅरेस्ट अधिकारी यश , हर्षल, ऋतिक, काला व नाशिक येथील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काला यांचे ते आजोबा होत त्यांचा जैन समाजात मोठा जनसंपर्क होता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

