
नासिक =( प्रतिनिधी)= कविवर्य नारायण सुर्वे वाचनालया कडुन नारायण सुर्वे जन्म शताब्दी सांगता सोहळा कार्यक्रमामध्ये, सुहास टिपरे यांना “” नारायण सुर्वे उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान झाला. जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे व उत्तमराव कांबळे, जेष्ठ साहित्यिक यांच्या उपस्थिती मध्ये एका मोठया कार्यक्रमा मध्ये, सुहास टिपरे यांना मिळालेल्या पुरस्कारचे साहित्यिक क्षेत्रात अभिनंदन होत आहे!!

