
सिन्नर (प्रतिनिधी) विजयनगर (सिन्नर) येथील रहिवासी डॉ.महेश माधवराव जाधव ( वय ४५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी,मुलगा असा परिवार आहे. सेवानिवृत्त ग्रामसेवक माधवराव मुरलीधर जाधव यांचे ते सुपुत्र तर औषधविक्रेते संदीप जाधव यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

