
भालूर.(प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म.वि.प्र.संचालित अभिनव बाल विकास मंदिर
तसेच जनता विद्यालय भालूर येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये
1 अंजली हिरामण जाधव
2 ईश्वरी शैलेश पाटील
3 जयेश बापू धाकतोडे
4 साहिल निलेश साठे
5 तनुजा प्रदीप घोडके
6 संकेत भाऊसाहेब सोळसे
- दिशा सचिन सोळसे
चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा
अभिनव बाल विकास मंदिर चा चौथीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100/ लागलेला आहे.
तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये - अमृता निलेश बरशिले
2 गीता दिगंबर सोनवणे
3 सायली भाऊसाहेब उगले
4 श्रद्धा विलास डघळे
5 प्रवीण दत्तात्रय साबळे
6 साई संतोष निकम
7 सार्थक संदीप येवले
8 साहिल रामकृष्ण साबळे - वेदांत बाळासाहेब आहेर
इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयाचा. 100/ निकाल लागलेला आहे.
या परीक्षेसाठी मुख्याध्यापक वैद्य सर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मोरे सर, गायकवाड सर, शेवाळे सर, करवर सर, सहारे सर, भरसटसर, श्रीमती पवार मॅडम, शिनगारे मॅडम , पाटील मॅडम तसेच अभिनय बाल विकास मंदिरचे पाटील सर, चोळके सर खरोटे मॅडम ,दरेकर मॅडम
लहिरे मॅडम
यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना आहेर
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य
म.वि.प्र.चे नांदगाव तालुका संचालक अमित भाऊ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

