
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक, व आयटक संघटना नाशिक आयोजित
१)▪️ गुरूवार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायं ०५.०० वा.
विषय: नाशिकचे खड्डे की खड्ड्यातले नाशिक कविता व रॅप सॉंग विशेष कवी संमेलन
▪️ संमेलनाध्यक्ष: मा. प्रा. डॉ. गंगाधर अहिरे
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, अध्यक्ष: परिवर्त परिवार
▪️ प्रमुख मार्गदर्शक मा. कॉम्रेड राजू देसले
आयटक कामगार नेते, भाकप राज्य सहसचिव महाराष्ट्र
▪️ सूत्रसंचालन: गझलकार बाळासाहेब गिरी
२)▪️ शनिवार दि ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायं ५.०० वा.
१२३ वा मासिक काव्यमेळावा खुले कवी संमेलन
संमेलनाध्यक्ष: मा. श्रीकांत श्रवण
प्रमुख अतिथी: मा. प्रा डॉ गंगाधर अहिरे
सूत्रसंचालन: अपूर्वा कापडणीस युवा कवयित्री
समन्वयक: रविकांत शार्दूल तात्या
आपले
कविवर्य नारायण सुर्वे कविकट्टा कार्यकारिणी
आयटक कामगार संघटना, नाशिक
प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.

