
नासिक ( प्रतिनिधी)= मराठी तील पदमश्री नारायण सुर्वे यांच्या नावा ने नासिक च्या सिडको मध्ये 1998 मध्ये स्थापन झालेल्या, शासनाचा अ दर्जा प्राप्त, गत 25 वर्षात सांस्कृतिक साहित्यिक, शैक्षणिक व समाज प्रभोधन चे विचार केंद्र म्हूणन आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे नारायण सुर्वे वाचनालय आहे!! या नारायण सुर्वे वाचनालय तर्फे दिल्या जाणाऱ्या या वर्षीच्या नारायण सुर्वे उत्कृष्ट वाचक पुरस्कार साठी सुहास टिपरे यांची निवड करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर रोजी नारायण सुर्वे जन्म शताब्दी सांगता समारंभ मध्ये विचारवंत साहित्यिक रावसाहेब कसबे यांच्या शुभ हस्ते व जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांच्या अध्यक्ष ते खाली होणाऱ्या मोठया कार्यक्रम मध्ये पुरस्कार वितरण होणार आहे सुहास टिपरे यांना मिळालेल्या “” नारायण सुर्वे उत्कृष्ट वाचक पुरस्कार “” झालेल्या निवडी बद्दल साहित्यिक क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे!!

