
अंडरआर्म क्रिकेट क्लब मित्र परिवारा तर्फे ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस पाटील दिपक साळवे, शिवाजी गवळी, सलीम शेख , विठ्ठल गवळी, नावेद खान, दिपक दमाले, प्रसाद सोमवंशी, शांताराम पवार , रेहान खान, सिद्धार्थ साळवे, शुभम चारोसकर, धनंजय माळी व इतर सर्व मित्र परिवार यांचे तर्फे सुंदरपुर जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.भावसार व शिक्षिका सौ.भावसार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .

