
नासिक. (प्रतिनिधी ) =इनोव्हेटिव्ह मेकर्स अकादमी फौंडेशन नासिक यांच्या संस्थे कडुन योगिता गं बागुल वर्ग 2 अधिकारी यांना “” माझी मी भारी!! विशेष नारी सन्मान पुरस्कार 26 “” संस्थापक प्रा. आशा बिरारी पाटील यांनी घोषित केलेला आहे. संघर्ष तुन कर्तृत्व कडे प्रेरणादायी उजवलं वाटचाल करणाऱ्या, आयुष्याने कितीही कठीण प्रसंग समोर आणले तरी स्वतःच स्वतःचा आधार बनून स्वाभिमानाने आणि जिद्दी ने उभ्या राहिलेल्या योगिता बागुल यांचे कार्य प्रेरणादायी आहे व ऑफीस मधील काम उल्लेखनीय आहे एका मोठया विशेष कार्यक्रम मध्ये, दिनांक 18 ऑक्टोबर ला होणाऱ्या या कार्यक्रम साठी विशेष नारी सन्मानासाठी सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांनी योगिता बागुल यांचे नामांकन केलें असून पुरस्कार घोषित झाल्याने योगिता बागुल यांच्या जीवनातील संघर्ष ला समाजातून एक प्रकारे न्याय मिळाला आहे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार घोषित झाल्या बद्दल योगिता बागुल यांचे वर अभिनंदन चा वर्षाव सुरु आहे!!

