
सिन्नर ( प्रतिनिधी ). जिवाजी महाले यांची जयंती महामित्र परिवार आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाची सुरुवात जिवाजी महाले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की

शिवरायांनी आठरापगड जातींतील मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य निर्माण केले परतु स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले त्यांच्या या कार्यात तन मन धनाने या सर्वानी सहकार्य केले यात सर्वात महत्वाची भुमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी शिवरायांचे प्राणा वाचवले व शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठे योगदान होते अशा महान जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलनआकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार संजय गोळेसर यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,संजय गोळेसर सावळीराम दिवे आकाश धोंगडे लक्ष्मण शिंदे नारायण परदेशी किरण मुठे अमित मुठे रोहित मुठे किसन महात्मे सुनील गुरगुले शिवाजी रोकड सोनू पठाण बाळासाहेब कु-हे

