
नाशिक: दि.१६
नाशिक येथील कामटवाडे परिसरातील प्लॅटिनम हाईट्स येथील महिलांनी नवरात्र उत्सवा निमित्त हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीच्या आरत्या भजन सादर केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन भट परिवाराने केले होते.



2026 @ All Rights Reserved Gantantra News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780