
नाशिक: वार्ताहर (नंदकुमार न्याहारकर यांच्याकडून)
बुधवार दि. 22 जुलै 2026 रोजी ‘मविप्र’ समाजाचे जनता विद्यालय काळखोडे येथे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या जन्म दिवसानिमित्त येथील शालेय समितीचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अहिरे पी आर तसेच सर्व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्तात्रय न्याहारकर यांनी केले.

