
नांदगाव (वार्ताहार ) तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत व्ही जे हायस्कूल च्या खेळाडूचे . सुयश मनमाड येथे झालेल्या १४ वर्ष व १७ वर्ष मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरा साठी निवड तसेच बुद्धिबळ स्पर्धेसाठी १४ वर्ष गटात कु ईश्वरी सातपुते कु प्रांजल सुरसे कु सानवी मानकर कु अंश जैस्वाल कु अंकिता शेटे या खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली तसेच नांदगाव तालुका स्पर्धेत मनमाड येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत १४ वर्ष संघांची जिल्हासरीय निवड !
आज गुरुवार दि. २८/ ८ /२६ रोजी झालेल्या नांदगाव तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४वर्ष व १७ वर्ष मुली या दोन्ही गटात व्ही जे हायस्कुल नांदगाव या शाळेतील मुलीनी . विजयी प्राप्त करून जिल्हास्तरा साठी निवड ! तसेच
१४ व १७ वर्ष मुले या दोनही संघ उपविजयी यशस्वी झाले

अतिशय अरितटिच्या सामन्यात खेळांडूनी यश संपादन केले . यानां मार्गदर्शन क्रिडा शिक्षक श्रीमती सुनिता देवरे श्री. चौधरी खडूं श्री ज्ञानेश्वर जाधव यांनी केले विजयी संघाचे व खेळांडूचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे , उप मुख्या नांदूरकर सर शालेय समिती अध्यक्ष श्री संजीव धामणे यांनी केले व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले !


