
सस्नेह निमंत्रण.
“कवी हा जगताचा धनी”
नक्षत्राचं देणं काव्यमंच
मुख्यालय, भोसरी -पुणे 39 आयोजित..
27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल 2026
27 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धचे पारितोषिक वितरण समारंभ
नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय,भोसरी,पुणे 39 तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी, राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली जाते.दरवर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.सलग या स्पर्धेचे 27 वर्षे आहे.प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात येईल. तसेच काव्यसंग्रह प्रकाशन,दिवाळी अंक स्पर्धा बक्षीस वितरण तसेच विविध पुरस्कार वितरणाचे आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना सस्नेह निमंत्रण देण्यात येत आहे.
कार्यक्रम अध्यक्ष –
मा. श्री.प्रा. नरेंद्र पोतदार
( ज्येष्ठ कवी, विचारवंत व समाजसेवक, गोंदिया)
कार्यक्रमाचे उदघाटक
मा. श्री राजेंद्र गवते
( प्रतिभावंत विचारवंत व काव्यरसिक, पिंपरी )
कार्यक्रम प्रमुख पाहुणे-
मा श्री कृष्णकुमार गोयल
( चेअरमन- कोहिनूर ग्रुप, पुणे )
मा श्री संजीव सोनवणी
( ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व विचारवंत,पुणे)
मा श्री प्रवीण तुपे
( संचालक- प्रमुख- सायन्स पार्क,चिंचवड )
मा श्री सुखदेव तात्या सोनवणे
( ज्येष्ठ समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते, पुणे )
मा श्री डॉ.शांताराम कारंडे
( ज्येष्ठ कवी व साहित्यिक,विचारवंत,मुंबई)
पुस्तक प्रकाशन समारंभ-
बदलती प्रसारमाध्यमे व कायदा
लेखक संजय माने, पिंपरी
ओघळणारे अश्रू( कथासंग्रह )
कवयित्री सौ वैशाली( जया) बोरकर, नागपूर
वादळ (चारोळीसंग्रह )
कवी -वादळकार,पुणे
समाजभूषण पुरस्कार 2026
मानकरी मा श्री संजय नलावडे
(स्तंभलेखक व विचारवंत,मुंबई)
मानकरी मा श्री दत्तात्रय मुठे
( आदिवासी सेवक व पर्यटक प्रेमी, फोफसंडी)
समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे
कविरत्न पुरस्कार 2026
मानकरी कविवर्य श्री सुरेशचंद्र चनाल, निगडी
कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार 2026
मानकरी ग्रामीण कवी रामदास अवचर,सुपे
19 वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा 2025
प्रथम क्रमांक-
मानकरी- सृजन संवाद
द्वितीय क्रमांक-
मानकरी – मनोकल्प
तृतीय क्रमांक –
मानकरी- छायांकित
मानकरी – पद्मरत्न
कार्यक्रम’ स्थळ –
सायन्स पार्क नाट्यगृह( एसी ), विज्ञान केंद्र,
मुंबई पुणे नाशिक हायवे शेजारी,चिंचवड,पुणे -19
कार्यक्रम दिनांक-
27 सप्टेंबर 2026 (रविवार )
वेळ -सकाळी 10.30 वा
आतापर्यंत काव्यमंचने आठ अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन,170 प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्यमैफली, शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा, काव्य सहलीचे आयोजन केले आहे.काव्यमंचच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे.
आयोजक व संयोजक,काव्यप्रेमी,
प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे
(कवी वादळकार, पुणे )
संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच
9657348622
7219698622

