
नांदगाव (प्रतिनिधी) वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने आयोजित

“आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या सुरक्षित, हिरव्यागार आणि निरोगी भविष्याची पायाभरणी!”
निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, याची जाणीव ठेवत, निसर्गाचं देणं म्हणून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावलं पाहिजे. याबाबतची सजगता वाढत असल्यामुळे दरवर्षी लाखो नागरिक पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्षारोपण करतात.

याचाच एक भाग म्हणुन आपल्या नांदगाव शहरातील गणेश उत्सव मंडळ एक विनंती आहे कि आपण देखील पर्यावरण संवर्धनसाठी एक पाऊल पुढे येऊन गतवर्षी गणेश उत्सवाच औचित्य साधून आप-आपल्या मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व संवर्धन संकल्प करावा…ज्याने आपल्या मंडळाचा निसर्ग संवर्धनासाठी हात भार लागेल धन्यवाद
युवा फाऊंडेशन सामाजिक संस्था नांदगाव..

