लेखक
ह.भ.प.नवनाथ महाराज गायकर, आहुर्ली, ता.इगतपुरी जि. नाशिक
मो.नं. ९८८१३२९७०९
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शनि.दि. ११ जुलै रोजी आयोजीत सदगुरू संत श्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त विशेष लेख….
सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराज म्हंणजे मूर्तिमंत सद्गुणाचां पुतळा. आई, बाप, गुरु, संत, पाठीराखा अशा विविधागीं भुमिका बजावतानांच कर्म फल अपेक्षाविरहीत निवृत्त भाव त्यांनी आयुष्य भर सांभाळला.
कर्मठ चालीरीतीनीं आई वडिल विठ्ठल पंत व रखुमाईचा बळी घेतल्यानंतर चारही भावंडात वय व समज याने मोठे असलेल्या निवृत्तीनाथावर भावंडाची सर्व जबाबदारी पडली होती.
अजान व मायेस पारख्या लेकराचां सांभाळ करतानांच त्यांना जीवनाचे कठोर सत्य, अंतिम प्रवासाचे सफल ध्येय्य व जीवनाचा हेतु याचे ज्ञान त्यांनी भावंडास दिले.हे ज्ञान इतके अगाध होते कि यातुन सर्व मर्त्य लोकाचां उद्धाराचा मार्ग मोकळा झाला होता.
निवृत्ती नाथ महाराज यांचे पुर्वीचे कालखंडात भक्ती व परमेश्वर ही ठरावीक वर्गाची मक्तेदारी होती.सामान्य जन या पासुन वंचित होते.त्यास ना भक्तीचा आधिकार होता.ना परमेश्वर पाहण्याचा, जीवन उद्धाराचा.हा कर्मठ पणा इतका कठोर होता कि ज्या पित्यास भक्तीचा आधिकार असतानांही भक्तीतुन संन्यास ते संन्यासातुन प्रपंच यांस चुक ठरवुन देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली गेली. विठ्ठलपंत व रखुमाई नी लेकराचें उज्ज्वल भविष्याचे आशेपोटी ही शिक्षा भोगुनही जेव्हा कर्मठानीं लेकरास हीनता व दुय्यमतेची वागणुक दिली तेव्हा दु;खी झालेल्या निवृत्ती नाथास उर्वरीत समाजाची भयावह अवस्था व आगतिकता लक्षात आली.
आपणावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करतानांच समाजावर होणार्या अन्यायासही संघटीत रुप देऊन समाज जागृती करत कर्मठाचे हातुन देव व धर्म सोडवणेचे महान असे काम निवृत्ती नाथ महाराज व भावंडानी केले.जिथे उर्वरीत जग अज्ञानाचे असीमीत व अथांग डोहात बुडुन काळयामिट्ट अंधारात निद्रीस्त असतानां एक महान धार्मिक व सामाजिक क्रांतीचा पाया निवृत्ती नाथ महाराजानीं रचला.पण हे सगळं करतानां भगवान श्रीकृष्णाप्रमाणे करी न धरी शस्र या उक्तीप्रमाणे कनिष्ठ बंधु तथा सर्वोत्तम शिष्य संत ज्ञानदेवाकरवी हे महान कार्य घडवुन आणले.
जसे आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताकरवी हिंदोस्थान अखंड करत एकसुत्रात बांधुन त्यास साम्राज्याचे विशाल रुप दिले अगदी तसेच महान कार्य संत निवृत्ती नाथ महाराज यांनी धार्मिक शृंखला तोडुन घडवुन आणले.
भक्ती परंपरेत दत्त संप्रदाय व त्यातुन नाथ संप्रदाय अशी गुरु शिष्य परंपरा सुरु होती.मच्छिद्रंनाथाचे शिष्य गोरक्षनाथ व गोरक्षनाथाचे शिष्य गहिनीनाथ.निवृत्ती नाथ महाराजानां गहिनीनाथ हे गुरु म्हणुन लाभले आणि या गुरुनीं त्यांस भक्तीचा व जीवन उद्धाराचा अनमोल असा बीजमंत्र दिला. तो ग्रहन करुन निवृत्ती नाथानीं माऊली स , आपल्या बंधु स दिला व जगाचे कळवळया पोटी माऊलीनीं ‘जे जे आपणासी ठावे, ते ते सकळासी दयावे, शहाणे करुनी सोडावे, सकल जना!’ या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायाची स्थापना करत ‘ सकलासी येथे आहे आधिकार!’ अशी गर्जना करत सकल जनासाठी तो मार्ग मोकळा केला.केवढे हे बहुजन समाजावर या भावंडाचे उपकार ? वर्ण व्यवस्थेतील कर्मठ ते ला आव्हान देऊन बहुजनाचें जीवन विश्वात घडवलेले हे महान परिवर्तन एखादया क्रांती पेक्षाही किती तरी पटीने महान होय.
माऊलीनीं ‘हे विश्वची माझे घर !” ही महान संकल्पना जी भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव कुटुंब कम;पुन्हा एकदा जीवित केली.धर्मा वरील जाळी स्वच्छ केली व मुठभरानीं बटिक बनवलेला धर्म मोकळा केला, केवढे हे अनंत उपकार केले.
या सर्वामागे संत निवृत्ती नाथ मुकपणे पण तितक्याच ठामपणे उभे राहिले व केवढे महान कार्य अजरामर करुन गेले.
माऊलीचांही समर्पन भाव केवढा. अफाट सकळ ही तीर्थे निवृत्ती चे पायी…
सदगुरू संत श्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त विशेष लेख….

या सर्वामागे संत निवृत्ती नाथ मुकपणे उभे राहिले व केवढे महान कार्य अजरामर करुन गेले.
माऊलीचेंही थोरपण किती. आपल्या सकळ ही तीर्थे निवृत्ती चे पायी…

सकळ ही तीर्थे निवृत्ती चे पायी…

माऊली चें ही थोरपण किती कि एवढा ग्रंथसांभार निर्मिती केल्यावरही सगळयाच गोष्टीचे श्रेय त्यांनी आपले बंधु म्हणुन नव्हे तर गुरु म्हणुन निवृत्ती नाथास दिले.केवढा हा बंधु व गुरु शिष्यामधला दुर्मिळ असा ममत्व भाव.
अलौकिक कार्यानंतर माऊलीनीं श्रीक्षेत्र आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा विरक्तीचेही पलिकडे निवृत्त अवस्थेतील निवृत्ती नाथास ही अश्रु अनावर झाले.
आई वडिलास दिलेल्या शब्दानुसार सर्व भावंडाचा नुसता सांभाळ च नव्हे तर लौकिक जगातही दिगंत किर्ती मिळवुन देत महत्पदास प्राप्ती करुन देत निवृत्ती नाथानीं सर्वात शेवटी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी पर्वताचे पायथ्यास संजीवन समाधी केली.
समस्त मानव जातीस समतेची, बंधुत्वाची, प्रेमाची व भक्तीची शिकवण देत त्यांनी थोर उपकार केले.
या महान विभूती स कोटी कोटी वंदन.