
सिन्नर (प्रतिनिधी)सर्व संविधान प्रेमिना कळविण्यात येते की, दिल्ली येथे आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जंतरमंतर वर गेल्या अनेक दिवसांपासून महान व्यक्तिमत्व सोनम वांगचूक सर, व अभिजित दिपके यांच्यासह अनेक तरुण, तरुणी, व देशातील नागरिकांचा लढा सुरु आहे,
त्या निमित्ताने *आज दिनांक, 20 जुलै 2026 रोजी संसदेवर विराट मोर्च्याच आयोजन करण्यात आलं आहे, सदर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिन्नर येथे, *सायंकाळी 4:00 वाजता, मा, तहसीलदार साहेब* यांना निवेदन द्यायचं आहे,
तरी सिन्नर तालुक्यातील संविधान प्रेमिनी तहसील कार्यालय सिन्नर येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे ही विनंती
कळावे आपले
सर्व संविधान प्रेमी सिन्नर

