
नाशिकरोड:- येथील रहिवासी आणि मविप्र संस्थेतील सेवानिवृत्त प्रा.ज्ञानेश्वर डहाळे (वय ५९) यांचे आकस्मिक निधन झाले. ते देवळाली कॅम्प महाविद्यालयातील प्रा.डॉ.शोभा डहाळे यांचे पती होत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे.


2026 @ All Rights Reserved Gantantra News ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780