
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला
अखेर युवकांचा विजय
जंतरमंतर दिल्ली येथे सुरु असलेले विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं, शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या ही अत्यंत महत्वाची मागणी आंदोलकांनी लावून धरली होती, त्यामुळे मोदी सरकारला राग आल्याने,जेष्ठ सायन्सटिस्ट, सोनम वांगचूक यांना उपोषण स्थळावरून अमानुसपने पोलिसांनी व बीजेपीच्या गुंडानी त्यांना उचलून नेले,त्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांच्या वेषात आरएसएस गुंड घुसडून विध्यार्थी, विध्यार्थिनी, महिला, पुरुष यांच्यावर अमानुपने हल्ला केला, याचा निषेध म्हणून संपूर्ण देश आंदोलकांच्या पाठीशी उभा राहिला, आणि वातावरण तापले,देशातील संविधान प्रेमी, विरोधी पक्ष, जण संघटना, वकील, सर्वानी विध्यार्थ्यांची पाठराखण केली, व शेवटी अलम एक बादशाह, नरेंद्र मोदी यांना झुकावं लागलं आणि शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला,धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यामुळे, संविधानचा म्हणजेच, लोकशाहीचा विजय झाला,
यातून एक सिद्ध झालं की जनतेपेक्षा कुणीही मोठं नाही,
संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद,
मोदी शहा की ये सरकार नही चलेगी नही चलेगी ,आगली बार किसान, मजदूर, विध्यार्थी विरोध ये सरकार, नहीं चलेगी नही चलेगी,आगली बार, अशा घोषणा देण्यात आल्या

यावेळी महामित्र दत्ता वायचळे, कॉम्रेड, हरिभाऊ तांबे, डॉ, आर टी जाधव,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे वंचित राहुल जाधव,निमगावचे सरपंच बाळासाहेब सानप, शरद भंसाळी, प्रा, वासुदेव सातपुते, नितीन कटारे, शहीद शेख, प्रकाश माळी, यांच्यासह अनेक संविधान प्रेमी उपस्थित होते,

