
नाशिक (प्रतिनिधी)अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळविण्यात येते की, आपल्या सर्वांचे लाडके जेष्ठ इंजिनियर मा. बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाम येथे नियोजीत आहे.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

