नाशिक ( प्रतिनिधी ) मालमत्ता पत्रक आणि सातबारावर थेट सोसायटीच्या नावाची नोंद होणारस्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची अंमलबजावणी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास व प्रलंबित प्रश्नांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे धोरण न... Read more
नांदगाव :—-मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व शाखांच्या संयुक्त विद्यमाने ‘समाज दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे तालुका स... Read more
मनमाड (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मनमाड, अभिनव बाल विकास मंदिर आणि आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मनमाड या शाखांचा एकत्रित “समाजदिन” अर्थात कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती उत्साहात सा... Read more
नामपुर, ता. 19/08/2026 : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, नामपुर येथे प्राचार्य डॉ. यु. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शासकीय योजना या विषयावर विद्यार्थ्या... Read more
नांदगाव ( प्रतिनिधी)-आश्रम शाळा सारताळे येथे आज दिनांक 18-8-2026 रोजी संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार व कोषाध्यक्षा सौ. नम्रता पगार मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत 1965 च्या भारत पाकिस्थान युद्धात प्रत्यक्ष लढाई लढलेल्या सेवानिवृत्त सैनिक नाई... Read more
मालेगाव ( प्रतिनिधी )मालेगाव–चाळीसगाव मार्गावरील बोधे फाटा परिसरात एसटी बस आणि आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची... Read more
सिन्नर : ( प्रतिनिधी ) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्मा... Read more
-न्यू मराठा हायस्कूलमध्ये समाजदिन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आदी…. नाशिक (प्रतिनिधी)|मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये मविप्र समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य उत्तम भदाणे हे हो... Read more
जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक च्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त लासलगाव येथे रक्तदान शिबीर संयोजकांचा गौरव समारंभ संपन्न झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, येवला, चांदवड या भागातील शतकवीर, अर्धशतकवीर, सातत्यपूर्ण रक्तदान शिबीर घेणाऱ्या रक्तदान श... Read more
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६७ वा दिवस ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●★ भारतीय सौर श्रावण २८ शके १९४८★ श्रावण शुध्द /शुक्ल ७★ शालिवाहन शके १९४८★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३★ बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६★ १९१... Read more